गटविकास अधिकारी राऊत यांचा राजेभोसले यांच्या हस्ते सत्कार

पंचायत समिती करमाळा यांच्यावतीने गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीमध्ये घरकुल बांधकाम आवास सप्ताहाचे यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले यांच्या हस्ते करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री मनोज राऊत यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्री ज्ञानेशजी पवार ,भाजपा तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंखे ,रावगावचे बापूसाहेब पाटील, भाजपा माजी शहराध्यक्ष संजय घोरपडे, संजय गांधी निराधार … Continue reading गटविकास अधिकारी राऊत यांचा राजेभोसले यांच्या हस्ते सत्कार